एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Coronavirus | 130 वर्षात प्रथमच मुंबई डबेवाल्यांची सेवा10 दिवस बंद
देशात कोरोना व्हायरसची लागण झालेल्यांची संख्या 175 इतकी झाली आहे. विशेष म्हणजे एकाच दिवसात 20 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. देशात सर्वाधिक रुग्ण सध्या महाराष्ट्रात असून त्यांचा आकडा 47 आहे. तर, आतापर्यंत कोरोना विषाणूमुळे तीन जणांचा मृत्यू झाला आहे. त्याच पार्श्वभूमीवर सरकारने बंद करण्याच्या आवाहनाला आता मुंबईच्या डबेवाल्यांनी साथ दिली आहे.
राज्य शासनाने दिलेल्या आदेशानुसार कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 20 ते 31 मार्चपर्यंत डबेवाल्यांची सेवा बंद ठेवण्याचा निर्णय नूतन मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर्स चॅरिटी ट्रस्ट घेतला आहे. मुंबईच्या डबेवाल्याच्या जेवणावर अवलंबून असणारे असे दोन लाख ही सेवा बंद झाल्यामुळे प्रभावित होणार आहे.
मुंबई
![Abu Salem : गँगस्टर अबू सालेमला मुंबई सत्र न्यायालयाचा दिलासा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/c25ae30f984923b356141cf1389633f61719726693653719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Abu Salem : गँगस्टर अबू सालेमला मुंबई सत्र न्यायालयाचा दिलासा
![Anil Parab vs Manisha Kayande : अनधिकृत होर्डिंग्जवरून वादंग; मनिषा कायंदे, अनिल परब भिडले](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/29/5a4985ee684843b9bb14e4c0fe72bdc81719649631385719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Anil Parab vs Manisha Kayande : अनधिकृत होर्डिंग्जवरून वादंग; मनिषा कायंदे, अनिल परब भिडले
![Special Report Mumbai Local : मुंबईकरांच्या पाठी लोकलमधील गर्दीचं शुक्लकाष्ट](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/28/83050187769c8d564a8a66e2e83b05d01719537218104719_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Special Report Mumbai Local : मुंबईकरांच्या पाठी लोकलमधील गर्दीचं शुक्लकाष्ट
![Chandrakant Patil Meet Uddhav Thackeray : चंद्रकांत पाटलांकडून उद्धव ठाकरेंचं स्वागत : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/27/ac0e176b7634a041173800b22b2a847c1719471244758540_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महाराष्ट्राच्या राजकारणातली सर्वात मोठी घडामोड, चंद्रकांत पाटील उद्धव ठाकरेंची भेट
![Mumbai Local Train Casualties : तिन्ही रेल्वे मार्गांवर दिवासाला 7 जण दगावतात, कोर्टाचे ताशेरे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/27/e08107365454fc1cde8df0cafc4e726c1719455874356540_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
मुंबईच्या लाईफ लाईनवर दिवसाल 7 जण दगावतात, हायकोर्टाचे ताशेरे
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
मुंबई
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement