एक्स्प्लोर
Naseem Khan on Nalesafai : नसीम खान यांची थेट नाल्यात उतरुन नालेसफाईची पाहणी
Naseem Khan on Nalesafai : नसीम खान यांची थेट नाल्यात उतरुन नालेसफाईची पाहणी
मनसेनंतर काँग्रेसनंही नालेसफाईवरुन काँग्रेस नेतेही आक्रमक झाले.. काँग्रेस नेते नसीम खान यांनी देखील आज नाल्यात उतरुन नालेसफाईच्या कामांची पाहणी केली.. यावेळी मान्सूनपूर्वी १०० टक्के नालेसफाईचा झाल्याचा प्रशासनाचा दावा नसीम खान यांनी खोटा ठरवला .. तसेच या संदर्भात मुख्यमंत्र्याना पत्र पाठवून सद्यस्थितीची माहिती देणार असल्याची प्रतिक्रिया नसीम खान यांनी दिली.
मुंबई

Budget 2025 | Mahayuti PC | एकनाथ शिंदेंकडून पुन्हा खुर्ची चर्चेत, शिंदेंच्या मनातून जाईना- अजित पवार

एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे पहिल्यांदाच समोरासमोर, एकमेकांकडे पाहिलंही नाही

Uddhav Thackeray Full Speech : उद्धव ठाकरेंची चौफेर फटकेबाजी..!RSS,भाजप ते एकनाथ शिंदे; डागली तोफ

Raj Thackeray VS BJP Minister | राज ठाकरेंचं कुंभमेळ्याबाबत वक्तव्य, भाजप नेत्यांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल

Nitesh Rane | हे कसली तक्रार करतात, यांनी लोकांचे छळ केले; अनिल परब VS नितेश राणे यांच्यात खडाजंगी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
बातम्या
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज

Advertisement