एक्स्प्लोर
Cm Uddhav Thackeray | मुंबई, पुण्यात आलेल्या केंद्रीय पथकासोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची चर्चा | ABP Majha
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मुंबई, पुण्यात आलेल्या केंद्रीय पथकासोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. यावेळी राज्यात सुरू असलेल्या उपाय योजनांची माहिती त्यांनी केंद्रीय पथकाला दिली.
आणखी पाहा




















