एक्स्प्लोर
CM Uddhav Thackeray | मुख्यमंत्र्यांचा आज नुकसानग्रस्त भागांचा पाहणी दौरा;उद्धव ठाकरे सोलापुरात दाखल
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दोन दिवसीय पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा दौऱ्याला सुरुवात होणार आहे. मुख्यमंत्री आज परतीच्या पावसाचा जोरदार फटका बसलेल्या सोलापूर जिल्ह्याच्या नुकसानीची पाहणी करतील. तर उद्या त्यांचा मराठवाडा दौरा आहे. त्यामुळे मुख्यमंत्री मदत जाहीर करणार का याकडे पूरग्रस्त भागातील नागरिकांचं लक्ष लागलं आहे.
पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना परतीच्या पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. पावसामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली. परिणामी हजारो हेक्टर पिकांचं नुकसान झालं. जीवितहानी झाली असून जनावरंही दगावली आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
जालना
भारत
महाराष्ट्र





















