एक्स्प्लोर
CM Meeting Update : मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि पोलिस महासंचालक यांच्यात महत्त्वाची बैठक सुरू
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचं घर आणि मालमत्तेवर सीबीआयने छापा टाकल्यानंतर घडामोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्यात वर्षा बंगल्यावर महत्त्वाची बैठक सुरु आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
राजकारण
व्यापार-उद्योग





















