एक्स्प्लोर
CM Eknath Shinde meet Ratan Tata : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रतन टाटांच्या भेटीला : ABP Majha
मुख्यमंत्री एकनाथ यांनी आज उद्योगपती रतन टाटा यांची भेट घेतली... कुलाब्यात रतन टाटा यांच्या निवासस्थानी ही भेट झाली... दोघांमध्ये जवळपास ४५ मिनिटं ही भेट झाली. रतन टाटा यांची प्रकृती ठीक नसल्यानं विचारपूस करण्यासाठी ही सदिच्छा भेट होती अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांनी भेटीनंतर दिली आहे.
मुंबई
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
आणखी पाहा






















