एक्स्प्लोर
(Source: ECI/ABP News)
Chitra Wagh: 'ऑस्कर'ला आक्षेप घेणारे दुटप्पी- महापौर ABP Majha
मुंबईत राणीच्या बागेतील पेंग्वीनला ऑस्कर नाव दिल्यानं भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी टीका केली होती. त्यांना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज पुन्हा टोला लगावला. ऑस्कर नावाला आक्षेप घेणारे गोव्यात ऑस्कर आणि त्यांच्या भाऊबंदांकडे मतांची भीक मागत फिरतायत, अशी टीका पेडणेकर यांनी केलीय.
मुंबई
Amit thackeray on Pune Nasarapur Girl Case : नसरापूर घटनेवरुन अमित ठाकरेंचा संताप
Eknath Shinde On Uddhav Thackeray : लढायची वेळ येते तेव्हा काही लोक दुसऱ्यांना पुढे करतात- शिंदे
Raj Thackeray Speech Pune : भैय्यांना मराठी शिकवलं तर उद्या मराठी पुरस्कार घेताना भैय्या दिसतील
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सचा घरच्या मैदानावर पराभव करत विजयीरथ रोखला
Sanjay Raut On Bageshwar Baba : बागेश्वरबाबांच्या विधानावर प्रश्न, संजय राऊतांनी भाजपला सुनावलं
आणखी पाहा



















