Mumbai Metro-3 : मुंबई मेट्रो-३ च्या चाचणीला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा हिरवा झेंडा
abp majha web team
Updated at:
30 Aug 2022 01:42 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईतील कुलाबा-वांद्रे-सिप्झ मार्गावरच्या मेट्रो-३च्या चाचणीला आजपासून सुरुवात झालेय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चाचणीसाठी हिरवा झेंडा दाखवला. आरेच्या सारीपुत नगर ते मरोळ नाका अशी ३ किमीपर्यंतची पहिली चाचणी आज संपन्न झाली.