एक्स्प्लोर
Chandrashekhar Bawankule On Uddhav Thackeray:ठाकरेंनी माफी मागावी,मेमन प्रकरणावरुन भाजपचा हल्लाबोल
याकूबच्या कबरीस्तानच्या सुशोभीकरणावरुन भाजपनं उद्धव ठाकरेंसह मविआवर निशाणा साधला आहे..उद्धव ठाकरेंनी माफी मागावी अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केलीय. तसंच मविआतील ज्यांनी याकूबच्या कबरीच्या सुशोभीकरणासाठी अलिखित समर्थन दिलंय त्यांना शोधून त्यांच्यावर गुन्हे दाखल करा अशी मागणी देखील बावनकुळेंनी केलीय... त्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी चर्चा करणार असल्याचंही ते म्हणाले.
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















