एक्स्प्लोर
Chanda and Deepak Kochar Bail : ICICI बँक घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेल्या कोचर दाम्पत्याला जामीन
Chanda and Deepak Kochar Bail : ICICI बँक घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेल्या कोचर दाम्पत्याला जामीन
चंदा कोचर ज्यावेळी आयसीआयसीआय बॅंकेच्या एमडी आणि सीईओ होत्या. त्यावेळी त्यांनी व्हीडिओकॉन समूहाला ३हजार २५० कोटींचे कर्ज दिल्याचा आरोप आहे. २००९ ते २०११ सालात ६ मोठ्या रकमेची कर्ज दिली गेलीत. यात बॅंकेच्या धोरणांचेउल्लंघन करत कर्ज दिल्याचा आरोप आहे आणि यातून दीपक कोचर यांच्या कंपनीत पैसे वळते केल्याचा देखील ठपका सीबीआयनंठेवलाय. मात्र आता ICICI बँक घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेल्या कोचर दाम्पत्याला जामीन मिळाला आहे.
मुंबई
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
आणखी पाहा






















