एक्स्प्लोर
Ashish Shelar: आशिष शेलारांचं ठाकरेंना आव्हान- 'आदित्य ठाकरे यांनी आधी राजीनामा द्यावा' ABP Majha
भाजपला आव्हान देण्यापेक्षा आधी आदित्य ठाकरे यांचा राजीनामा घ्या, असं आव्हान भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी ठाकरेंना दिलंय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कालच्या मेळाव्यात केलेल्या टीकेला आशिष शेलार यांनी आज जोरदार प्रत्युत्तर दिलं
आणखी पाहा




















