एक्स्प्लोर
CBI records Anup Dange statement : पोलीस अधिकारी अनूप डांगे यांचा जबाब सीबीआयकडून नोंद ABP Majha
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांप्रकरणी सीबीआयनं पोलीस अधिकारी अनूप डांगे यांचा जबाब नोंदवला यापूर्वी सीआयडी आणि एसीबीकडूनही डांगेंचा जबाब नोंद करण्यात आलाय. अनूप डांगे यांनी परमबीर सिंह यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्याप्रकरणी हा जबाबद नोंदवण्यात आलाय. त्याचप्रमाणे सीबीआयनं बुकी केतन तन्ना याचाही तीन दिवस जबाब नोंद केला. तन्नाच्या तक्रारीवरून ठाण्यात परबीर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सीबीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केतन तन्नानं याप्रकरणातील काही फोन रेकॉर्डिंग सीबीआयला सोपवले आहेत. त्या आधारे तपास सुरू आहे.
मुंबई
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
राजकारण
भारत

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















