एक्स्प्लोर
Bhiwandi Fire | भिवंडी भंगाराची दोन गोदामे जळून खाक, गेल्या सहा तासांपासून आग धुमसतीच | ABP Majha
भिवंडी शहरातील समदनगर परिसरात भंगाराची 2 गोदामे जळून खाक झालीयेत..आग अद्याप धुमसतच आहे..अचानक आग लागल्याने परिसरात खळबळ उडाली..आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाच्या 3 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात..आगीचे कारण मात्र अस्पष्ट अस्पष्ट आहे..आजूबाजूला रहिवासी परिसर असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलंय...
मुंबई
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
आणखी पाहा






















