एक्स्प्लोर
BMC School Computer Education : पालिकेच्या शाळेतही कॉम्प्युटर शिक्षण, माय उडान ट्रस्टचा उपक्रम
मुंबईच्या माय उडान ट्रस्टकडून मुंबई महापालिकेच्या शाळेत आज सुसज्ज कॉम्प्युटर लॅबचं उद्घाटन करण्यात आलंय. पालिकेच्या भायखळा पश्चिमेच्या शाळेत ही लॅब सुरू करण्यात आलेय. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना या माध्यमातून कॉम्प्युटरचं प्रशिक्षण तसंच कोडिंगही शिकवण्यात येणार आहे.. हे शिक्षण मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमधून असेल. मुंबई पालिकेतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावं यासाठी पालिकेचा शिक्षण विभाग आणि माय उडान ट्रस्ट यांनी संयुक्त विद्यमानं हा उपक्रम हाती घेतलेला आहे.
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
पुणे
राजकारण
महाराष्ट्र

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















