एक्स्प्लोर
BKC Ground: BKC मधलं दुसरं मैदान बुक करणाऱ्या कंपनीचं नाव 'माझा'वर! या कंपनीमुळे सेनेचा पर्याय हुकला
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटानं शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी मुंबईतल्या बीकेसी परिसरात एमएमआरडीएचं एक मैदान आरक्षित केलं आहे. याच परिसरातल्या कॅनरा बँकेजवळच्या दुसऱ्या मैदानासाठी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेनं अर्ज केला होता. पण तो अर्ज फेटाळण्यात आला आहे. कारण उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेनं अर्ज केला ते मैदान एका खाजगी कंपनीनं आधीच बुक केलं आहे. कॉलिन्स इव्हेण्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या मागणीमुळेच शिवसेनेचा बीकेसीतल्या मैदानाचा पर्याय हुकल्याचं कळतं.
मुंबई
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















