एक्स्प्लोर
Mumbai : मुंबईतील मैदानाला टिपू सुलतानचं नाव देण्यावरून भाजपचं शिवसेनेवर टीकास्त्र, काय आहे प्रकरण?
शिवाजी महाराजांच्या भूमीत टिपू सुलतानचा सन्मान केला जात आहे, अशा शब्दांत भाजप नेत्यांनी आज शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं. मंत्री अस्लम शेख यांच्या मतदारसंघातल्या क्रीडा संकुलाला टिपू सुलतानचं नाव देण्यात येणार आहे. त्यावरून भाजप नेत्यांनी शिवसेनेला लक्ष्य केलंय. ठाकरे सरकारच्या मंत्र्यांनी टिपू सुलतानच्या नावाने मैदानाचं उद्घाटन करायला सुरुवात केलीय, हे खपवून घेणार नाही, असं भाजप आमदार राम कदम यांनी म्हटलंय. तर सत्तेसाठी शिवसेना लाचार झालीय अशी टीका आशिष शेलार यांनी केलीय. तर महापौर किशोरी पेडणेकर यांनी त्यांना उत्तर दिलंय.
मुंबई
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
आणखी पाहा






















