एक्स्प्लोर
Mumbai : …तर खासदारकीचाही राजीनामा देणार : BJP MP Gopal Shetty : ABP Majha
मुंबईतील झोपडपट्टीवासियांचे प्रश्न सुटत नसल्यामुळे भाजपाचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी सर्व समित्यांवरील राजीनामा दिला आहे. जोपर्यंत झोपडपट्टीवासीयांना हक्काचे घर मिळत नाहीत तोपर्यंत मी आक्रमक भूमिका घेणार असल्याचं शेट्टी म्हणाले. तसेच गरज पडल्यास खासदारकीचा राजीनामा देणार असल्याचं गोपाळ शेट्टी म्हणाले. या संदर्भात त्यांची नेमकी काय भूमिका जाणून घेतली आमचे प्रतिनिधी नवनाथ बन यांनी
मुंबई
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
आणखी पाहा






















