एक्स्प्लोर
BJP Marathi Katta : शिवसेनेला 32 वर्ष दिली, आता 5 वर्षासाठी आम्हाला सत्ता द्या : Nitesh Rane
आगामी BMC Mumbai Mahapalika Election मनपा निवडणुकीमध्ये शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपनं नवी व्यूहरचना आखली आहे. भाजप एक ऑक्टोबरपासून मराठी कट्टा नावाचा उपक्रम सुरु करणार आहे. नितेश राणे आणि सुनील राणे यांच्या मराठी कट्टाच्या आयोजनाची जबाबदारी देण्यात आली आहे. प्रत्येक वॉर्डमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन केलं जाणार आहे. या मराठी कट्ट्यावर भाजपचे दिग्गज नेते सहभागी होणार असल्याची माहिती आहे. यावर भाजप आमदार नितेश राणे यांच्याशी बातचीत
मुंबई
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
आणखी पाहा






















