एक्स्प्लोर

Devendra Fadnavis : फडणवीसांच्या दिल्लीवारीआधी मुंबई सागर बंगल्यावर नेत्यांचे मनधरणीचे प्रयत्न

फडणवीसांच्या दिल्लीवारीआधी मुंबई सागर बंगल्यावर नेत्यांची उपस्थिती; फडणवीसांच्या मनधरणीचे नेत्यांचे प्रयत्न

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

दरम्यान, काल (5 जून) फडणवीस यांनी पराभवाची जबाबदारी घेत बाजूला होण्याची विनंती केल्याने प्रदेश भाजपसह राज्य सरकारमध्येही खळबळ उडाली आहे. फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती पक्षश्रेष्ठींना केली. दुसरीकडे, त्यांच्या भूमिकेला भाजप नेत्यांनी विरोध केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही पराभवाची जबाबदारी सर्व घटक पक्षांची असल्याचे म्हटले आहे. निकालानंतर दुसऱ्या दिवशी फडणवीस यांच्यासह प्रदेशाध्यक्ष बावनकुळे, मुंबई भाजप अध्यक्ष आशीष शेलार आदी नेत्यांची बैठक झाली. यामध्ये मतदारसंघनिहाय आढावा घेण्यात आला. यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर उपमुख्यमंत्रीपदाच्या जबाबदारीतून मुक्त होण्याचा विनंती त्यांनी केली. तसेच पक्षश्रेष्ठींची भेट घेऊन चर्चा करणार असून त्यांच्या सल्ल्यानुसार पुढील निर्णय घेईन, असे फडणवीस यांनी नमूद केले.  

दरम्यान, महायुतीची पिछेहाट कोणत्या मुद्यांवर झाली याबाबतही या बैठकीत चर्चा करण्यात आली. यामध्ये मराठा आरक्षण, धनगर आरक्षण, शेती प्रश्नांशी निगडीत फटका बसल्याचा सूर होता. त्यामुळे विधानसभेला सामोरे जाण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा कालावधी असल्याने तयारी करण्यासाठी फडणवीस यांनी पदातून बाजूला होण्याची भूमिका घेतली आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडीला राज्यात लोकसभेला दमदार यश मिळाल्याने चांगलाच आत्मविश्वास दुणावल आहे.

मुंबई व्हिडीओ

Kuldeep yadav Marriage : कुलदीप यादवच्या लग्नाची धूम, मैत्रीण वंशिकाबरोबर लग्नगाठ बांधली
Kuldeep yadav Marriage : कुलदीप यादवच्या लग्नाची धूम, मैत्रीण वंशिकाबरोबर लग्नगाठ बांधली

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Donald Trump : होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अमेरिकेचं नियंत्रण, इराणची 100 जहाजं बुडवली, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अमेरिकेचं नियंत्रण, इराणची 100 जहाजं बुडवली, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
Horoscope Today 17 March 2026 : आज 17 मार्चचा दिवस 5 राशींसाठी शुभकारक! भगवान हनुमानाच्या कृपेने अडचणींतून होणार सुटका, आजचे राशीभविष्य वाचा
आज 17 मार्चचा दिवस 5 राशींसाठी शुभकारक! भगवान हनुमानाच्या कृपेने अडचणींतून होणार सुटका, आजचे राशीभविष्य वाचा
Sahitya Akademi Award 2025 : राजू बाविस्कर यांच्या ‘काळयानिळ्या रेषा’ला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
राजू बाविस्कर यांच्या ‘काळयानिळ्या रेषा’ला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
Gudipadwa : गॅस टंचाईचा फटका गुढीपाडव्याला, साखर हारांच्या किमती 40 टक्क्यांनी वाढल्या
गॅस टंचाईचा फटका गुढीपाडव्याला, साखर हारांच्या किमती 40 टक्क्यांनी वाढल्या
ABP Premium

व्हिडीओ

Sunetra Pawar Baramati : बारामतीत सुनेत्रा पवारांची निवड बिनविरोध होणार? Special Report
Dubai Airport Attack : दुबईत आगडोंब, आखातात बोंबाबोंब, हवाई वाहतूक विस्कळीत Special Report
Iran Israel Conflict Effect On Maharashtra : युद्धाचे दिवस सतरा, वडा पावलाही खतरा Special Report
Laxman Hake on Baramati : निधनाच्या तिसऱ्या दिवशी शपथ, दु:ख आम्हीच करु का? बारामती निवडणूक लढणार?
Yugendra Pawar Baramati : बारामतीची निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे, सुनेत्रा काकींना साथ देऊ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
West Bengal : भाजपची पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर, ममता बॅनर्जींविरोधात उमेदवार ठरला 
भाजपची पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर, ममता बॅनर्जींविरोधात उमेदवार ठरला 
Donald Trump : होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अमेरिकेचं नियंत्रण, इराणची 100 जहाजं बुडवली, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अमेरिकेचं नियंत्रण, इराणची 100 जहाजं बुडवली, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
Sahitya Akademi Award 2025 : राजू बाविस्कर यांच्या ‘काळयानिळ्या रेषा’ला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
राजू बाविस्कर यांच्या ‘काळयानिळ्या रेषा’ला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
उद्धव ठाकरेंचं विधानसभा अध्यक्षांना पत्र; राहुल नार्वेकर म्हणाले, आम्ही तुम्हाला मोकळं होऊ देणार नाही
उद्धव ठाकरेंचं विधानसभा अध्यक्षांना पत्र; राहुल नार्वेकर म्हणाले, आम्ही तुम्हाला मोकळं होऊ देणार नाही
Satara Election : साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांमध्ये कोणाची सत्ता? भाजपकडे 5, राष्ट्रवादी काँग्रेस 5 आणि शिवसेनेची एका पंचायत समितीत सत्ता
साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांमध्ये कोणाची सत्ता? भाजपकडे 5, राष्ट्रवादी काँग्रेस 5 तर सेनेची एका ठिकाणी सत्ता
Abhishek Sharma : सनरायजर्स हैदराबादला नवा कर्णधार मिळण्याची शक्यता, अभिषेक शर्माकडे संघाचं नेतृत्त्व जाणार, मोठं कारण समोर
सनरायजर्स हैदराबादला नवा कर्णधार मिळण्याची शक्यता, अभिषेक शर्माकडे संघाचं नेतृत्त्व जाणार, मोठं कारण समोर
Israel Iran Conflict : युद्धपिपासू ट्रम्प यांची कोंडी, होर्मुझमध्ये संयुक्त नौदल गस्तीचा प्रस्ताव ऑस्ट्रेलिया-जपानने धुडकावला
युद्धपिपासू ट्रम्प यांची कोंडी, होर्मुझमध्ये संयुक्त नौदल गस्तीचा प्रस्ताव ऑस्ट्रेलिया-जपानने धुडकावला
Hormuz Strait : युद्धाच्या स्थितीत भारताला झुकते माप? इराणच्या निर्णयावर पाकिस्तानमध्ये संताप, काय आहे कारण?
भारतीय जहाजांना हॉर्मुझमधून जाण्यास परवानगी; पाकिस्तानचा तिळपापड, युद्धात आम्ही इराणला साथ द्यायची अन्... 
Embed widget