एक्स्प्लोर
Ashish Shelar vs Aslam Shaikh | हे राज्य याकुब मेमनला समर्थन देणाऱ्यांचं आहे का? : आशिष शेलार
अयोध्येतील राम मंदिर उभारणीसाठी देशभरात निधी संकलन सुरू आहे. या निमित्ताने भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी आज वांद्रे मतदारसंघात घरोघरी जाऊन निधी संकलन केलं. राम मंदिरासाठी कुणी100 रुपये तर कुणी काही जण हजारांचा चेक स्वेच्छेनं देत आहेत. आज खार वेस्ट परिसरातील काही सोसायट्यांमध्ये आशिष शेलार यांनी प्रत्यक्ष जाऊन निधी संकलन केलं.
राम मदिराचे पोस्टर फाडून, कार्यकर्त्यांना अटक करून किती दाबणार आहात? हे राज्य याकुब मेमनला समर्थन देणाऱ्यांचं आहे का? भाजपचे आमदार आशिष शेलार
राम मदिराचे पोस्टर फाडून, कार्यकर्त्यांना अटक करून किती दाबणार आहात? हे राज्य याकुब मेमनला समर्थन देणाऱ्यांचं आहे का? भाजपचे आमदार आशिष शेलार
मुंबई
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
आणखी पाहा






















