एक्स्प्लोर
Khalid Shaikh | भिवंडीत एमआयएमचे जिल्हाध्यक्ष खालिद शेख यांच्या बंगल्यावर छापा, खंडणी प्रकरणी कारवाई
एका बांधकाम व्यवसायिकाच्या तक्रारीनुसार ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने मध्यरात्रीनंतर AIMIM पक्षाचे भिवंडी शहर अध्यक्ष खालिद शेख यांच्या बंगल्यावर छापा टाकण्यात आला . आरोपी खालीद शेख उर्फ गुड्डू याचे भिवंडी येथील कणेरी परिसरातील घरी सापळा कारवाईमध्ये आरोपी नामे खालीद व त्याचे साथीदार इफ्तीखार मुक्तार शेख उर्फ बबलू उर्फ कानिया ,फैज आलम, गुलाम खान यांना तक्रारदार यांचेकडून १ लाख रुपये खंडणीची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले आहे.
मुंबई
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















