एक्स्प्लोर
CAA | सीएएविरोधात भिवंडीत महिलांकडून निषेध, कायदा मागे घेईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा पवित्रा | ABP Majha
NRC व CAA च्या विरोधात भिवंडीतील मिल्लत नगर परिसरात भिवंडी शाहीन बाग आंदोलन करण्यात येत असून आज नववा दिवस आहे या आंदोलनामध्ये हजारोंच्या संख्येने महिला सहभागी होत असून दिवसरात्र हे आंदोलन सुरू आहे . या आंदोलनामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात या आंदोलनामध्ये बघायला मिळत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचा मात्र नुकसान होत आहे
मुंबई
Raj Thackeray Garjan Morcha Speech : SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, राज ठाकरे कडाडले
बाळासाहेब थोरात पुढे, राज आणि उद्धव ठाकरे मागच्या सीटवर; तिन्ही नेते एकाच गाडीत बसले तेव्हा...VIDEO
Sanjay Raut and Tukaram Mundhe: एफडीए अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा खळबळजनक आरोप,संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Lalbaug Cha Raja Visarjan : लालबाग राजाच्या विसर्जनाला यंदाही विलंब होणार?
नको पुन्हा जाऊ आत्ता, अजून थोडासा थांब ना...; लालबागचा राजा मुख्य प्रवेशद्वारावर आला तेव्हा..., 20 मिनिटांचा VIDEO
आणखी पाहा





















