एक्स्प्लोर
Bhiwandi Building Collapse : भिवंडीतील वळपाडा परिसरात ३ मजली इमारत कोसळली : ABP Majha
भिवंडीतील वळपाडा परिसरात ३ मजली इमारत कोसळलीय.. ५० ते ६० जण ढिगाऱ्याखाली दबल्याची माहिती समोर आलीय..७ ते ८ जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात यश आलं असून मदतकार्य सुरु आहे... याठिकाणी दोन 'टीडीआरएफच्या टिम दाखल झाल्या आहेत...
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
वाशिम
महाराष्ट्र
राजकारण




















