एक्स्प्लोर
MNS MahaMorcha | मनसे महामोर्चा : पायाखालची वाळू सरकल्यानेच आमच्यावर आरोप : बाळा नांदगावकर
हिंदू जिमखाना इथं औरंगाबादहून आलेल्या मनसैनिकांच्या हातावर टॅटू काढत आहेत. कॅलिग्राफी आर्टिस्ट असलेले सूर्यवंशी यांनी राज्यभरात निघालेल्या शांततापूर्ण मराठा मोर्चांदरम्यानही आपली कला सादर केली होती. 'राजसाहेब' यांच नाव आपल्या हातावर गोंदवून आणि आझाद मैदानात आज राज ठाकरे जे विचार मांडतील, जो संदेश देतील तो आदेश मानून आपापल्या जिल्ह्यात परतण्याचा मनोदय मनसे कार्यकर्त्यांनी हिंदू जिमखाना इथं व्यक्त केला. पायाखालची वाळू सरकल्यानेच आमच्यावर आरोप, होत असल्याची टीका मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केलीय.
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















