एक्स्प्लोर
Badlapur power cut : बदलापूरमधील 80 टक्के वीज गायब, वीज कर्मचाऱ्यांच्या संपाचा पहिला फटका बदलापूरला
वीज कर्मचाऱ्यांच्या संपाचा पहिला फटका बदलापूरवासियांना बसलाय. बदलापूरमधील ८० टक्के भागात गेल्या सुमारे साडेपाच तास वीज गायब होती. महावितरणला तक्रार करुनही कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर एबीपी माझानं दाखलेल्या बातमीनंतर बदलापुरातील वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला त्यामुळं नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय. वीज कर्मचाऱ्यांचा संप चिघळल्यास राज्यभरात अशीच परिस्थिती निर्माण होण्याची भिती आहे. .
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















