एक्स्प्लोर

Badlapur : बदलापूरात रेल्वे ट्रॅक पाण्याखाली; गेल्या 9 तासांपासूून उद्यान एक्स्प्रेस बदलापूर स्थानकात अडकली

बदलापुरातील रेल्वेचे ट्रॅक. मुसळधार पावसानं यंदाही बदलापूरात ट्रॅक पाण्याखाली गेले आहेत. ट्रॅकवर जवळपास २-३ फूट पाणी साचलंय. गेल्या वर्षी महालक्ष्मी एक्स्प्रेस ज्या ठिकाणी अडकली होती त्या ठिकाणी यंदाही ट्रॅकवर नदी वाहत असल्याचा भास होतोय. गेल्या वर्षीच्या याच घटनेतून शहाणं होत रेल्वे प्रशासनानं आज सिद्धेश्वर एक्स्प्रेस बदलापुरात न थांबवता पुढे नेली त्यामुळे मोठा अनर्थ टळलाय. अन्यथा गेल्यावर्षीच्या घटनेची पुनरावृत्ती होण्याचा धोका होता. सध्या रेल्वे वाहतूक पूर्ण पणे ठप्प असून अजूनही पाऊस बरसत असल्यानं पाणी कधी ओसरेल याचा नेम नाही. इकडे बदलापूर शहरातही काही वेगळी स्थिती नाही. बदलापूरच्या वेस्टला असलेल्या भागातल्या दिपाली सोसायटीमधील  ही दृष्य आहेत, संपूर्ण परिसरात पाणी साचल्यानं या भागाच तळं झालंय. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडालेय.

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यात पोलिसांचा धाक संपलाय का? टपोरी पोरगा दुचाकीवरुन आला, बेस बॉल स्टीकने चारचाकी फोडली
पुण्यात पोलिसांचा धाक संपलाय का? टपोरी पोरगा दुचाकीवरुन आला, बेस बॉल स्टीकने चारचाकी फोडली
Weekly Horoscope : कुंभ आणि मीन राशींच्या जीवनात घडणार मोठ्या घडामोडी; जूनचा पहिला आठवडा कसा असणार? साप्ताहिक राशीभविष्य
कुंभ आणि मीन राशींच्या जीवनात घडणार मोठ्या घडामोडी; जूनचा पहिला आठवडा कसा असणार? साप्ताहिक राशीभविष्य
मोठी बातमी! अनिकेत तटकरेंची उमेदवारी फिक्स, फॉर्म भरायला रवाना; बहिण-भाऊ एकाच गाडीत, सुनेत्रा पवारांचीही भेट
मोठी बातमी! अनिकेत तटकरेंची उमेदवारी फिक्स, फॉर्म भरायला रवाना; बहिण-भाऊ एकाच गाडीत, सुनेत्रा पवारांचीही भेट
Shani Dev: 2026 चा शेवटचा टप्पा, 5 राशींनो आता ताकही फुंकून प्या! शनिचा प्रकोप, आयुष्यात 'अशा' अचानक बदलासाठी सज्ज व्हा..
2026 चा शेवटचा टप्पा, 5 राशींनो आता ताकही फुंकून प्या! शनिचा प्रकोप, आयुष्यात 'अशा' अचानक बदलासाठी सज्ज व्हा..

व्हिडीओ

Gopichand Padalkar On Jayant Patil : जयंत पाटलांची मोदींवर टीका, पडळकरांचं जशास तसं उत्तर!
Gold Import Modi Impact : सोन्याच्या वाढत्या दरांचा परिणाम, आयात-विक्रीत घट? | Special Report
Laxman Hake on Manoj Jarange : लक्ष्मण हाकेंनी दिला अल्टीमेटम; तर आम्ही ढेकळात आंदोलन करू!
Prajkta Tanpure Join BJP : भाजपमध्ये प्रवेश करताच तनपुरेंच्या कार्यालयातून शरद पवारांचे फोटो गायब
Prajakt Tanpure Will Join BJP : भाजपमध्ये जातोय, पण मामा जयंत पाटलांना भेटण्याची हिंमत नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुण्यात पोलिसांचा धाक संपलाय का? टपोरी पोरगा दुचाकीवरुन आला, बेस बॉल स्टीकने चारचाकी फोडली
पुण्यात पोलिसांचा धाक संपलाय का? टपोरी पोरगा दुचाकीवरुन आला, बेस बॉल स्टीकने चारचाकी फोडली
Share Market : विदेशी गुंतवणूकदारांचा भारतीय शेअर बाजारातून पैसे काढण्याचा धडाका कायम, FPI ने मे महिन्यात 33 हजार कोटी काढून घेतले
विदेशी गुंतवणूकदारांचा मे महिन्यात भारतीय शेअर बाजारातून पैसे काढण्याचा धडाका कायम, 33 हजार कोटी काढून घेतले
मोठी बातमी! अनिकेत तटकरेंची उमेदवारी फिक्स, फॉर्म भरायला रवाना; बहिण-भाऊ एकाच गाडीत, सुनेत्रा पवारांचीही भेट
मोठी बातमी! अनिकेत तटकरेंची उमेदवारी फिक्स, फॉर्म भरायला रवाना; बहिण-भाऊ एकाच गाडीत, सुनेत्रा पवारांचीही भेट
Sushma andhare: सरकारने 80 लाख लाडक्या बहि‍णींना योजनेतून वगळले; सुषमा अंधारे आदिती तटकरेंवर संतापल्या
सरकारने 80 लाख लाडक्या बहि‍णींना योजनेतून वगळले; सुषमा अंधारे आदिती तटकरेंवर संतापल्या
Manoj Jarange Patil On Devendra Fadnavis: राज्य सरकारडून मराठा समाजाच्या मागण्या मान्य; उपोषण सोडण्याआधी मनोज जरांगेंनी देवेंद्र फडणवीसांचं नाव घेतलं, म्हणाले...
सरकारडून मराठा समाजाच्या मागण्या मान्य; उपोषण सोडण्याआधी जरांगेंनी फडणवीसांचं नाव घेतलं, म्हणाले...
Vidhan Parishad Election : ठाकरेंच्या शिवसेनेकडून परभणी- हिंगोलीचा उमेदवार जाहीर, अंबादास दानवेंची घोषणा; महायुतीत चर्चेच्या फेऱ्या कायम, जागा कोणाकडे जाणार?
ठाकरेंच्या शिवसेनेकडून परभणी- हिंगोलीचा उमेदवार जाहीर, अंबादास दानवेंची घोषणा, महायुतीत जागा कोणाकडे?
Kalyan Banerjee : अभिषेक बॅनर्जी यांच्यानंतर खासदार कल्याण बॅनर्जी यांच्यावर हल्ला,  डोक्याला दुखापत झाल्याचा दावा, व्हिडिओ समोर 
तृणमूलचे नेते खासदार कल्याण बॅनर्जी यांच्यावर हल्ला,  डोक्याला दुखापत झाल्याचा दावा, व्हिडिओ समोर 
Reelstar Rohini Paradhye Death: रीलस्टार रोहिणी पाराध्येच्या अंत्यसंस्कारात स्मशानभूमीतच नातेवाईकांमध्ये वाद; आज पती निलेशची पोस्ट; आतापर्यंत नेमकं घडलं काय?
रीलस्टार रोहिणी पाराध्येच्या अंत्यसंस्कारात स्मशानभूमीतच नातेवाईकांमध्ये वाद; आज पती निलेशची पोस्ट; आतापर्यंत नेमकं घडलं काय?
Embed widget