एक्स्प्लोर
Hot Air Balloon | बदलापूरात आजपासून हॉट एअर बलूनची सफर | ABP Majha
बदलापूरमध्ये आजपासून हॉट एअर बलूनची हवाई सफर सुरु होतेय. एका अॅडव्हेंचर कॅम्पकडून ही संधी बदलापूरकरांसाठी उपलब्ध करण्यात आलीए. बदलापूरच्या खरवई परिसरातील मैदानात लहान मुलांचा अॅडव्हेंचर कॅम्प सुरु झालाय. त्यात विविध साहसी खेळांचा समावेश आहे. त्यात हॉट एअर बलूनची सफरही उपलब्ध करण्यात आलीए. या बलूनमध्ये उंचावर जाऊन बदलापूर शहर कसं दिसतं, याचा अनुभव बच्चे कंपनीसोबत मोठ्यांनाही घेता येणार आहे.
मुंबई
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
आणखी पाहा






















