एक्स्प्लोर
Maratha Andolan | आझाद मैदनावर 6 दिवसांपासून मराठा तरूणांचं आंदोलन, दखल न घेतल्यास आत्मदहनाचा इशारा | ABP Majha
गेल्या ६ दिवसांपासून आझाद मैदानात मराठा समाजातील तरूणांचं आंदोलन सुरू आहे.
मागण्या मान्य होत नसल्यानं आत्मदहनाचा इशारा या तरूणांनी दिलाय.
घरदार सोडून महाराष्ट्राच्या गावागावातून नोकरीचा हक्क मागण्यासाठी हे तरूण आझाद मैदानात आंदोलनाला बसलेत.
मात्र सरकारनं आपल्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत तरूणांनी आत्मदहनाचा इशारा दिलाय.

मुंबई
Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी
Dawood house in Mumbai: अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या मुंबईतील घरावर हातोडा पडला तो क्षण, आकाशात ड्रोनच्या घिरट्या, कडेकोट पोलीस बंदोबस्त
ओहहह नोनोनो....; शिंदेंच्या शायना एनसींनी चुकून बाळासाहेबांचा फोटो फाडला, पेडणेकर संतापल्या
Eknath Shinde On Uddhav Thackeray :अमित शाहांवर टीका करणारेच सर्वात मोठे थापाडे, उद्धव ठाकरेंवर टीका
Sanjay Raut PC : शरद पवार गट चर्चेलाच तयार नाही, मग सुनेत्रा पवार विलीनीकरण कोणासोबत करणार?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्रिकेट
महाराष्ट्र
क्रिकेट