Avinash Jadhav on Raj Uddhav Morcha : न भूतो न भविष्याती असा 5 तारखेचा मोर्चा असेल
Avinash Jadhav on Raj Uddhav Morcha : न भूतो न भविष्याती असा 5 तारखेचा मोर्चा असेल
Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)
गेल्या अनेक दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का? एकत्र निवडणुकांना सामोर जाणार का? एकत्र मराठी माणसाचे प्रश्न मांडणार का? हे अनेक प्रश्न निर्माण होत होते आणि त्याला उत्तर आज मिळालेला आहे. अखेर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हिंदी शक्तीच्या विरोधात एकत्रित मोर्चा काढणार आहेत. आता या संदर्भामध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. मुख्यतः जे सध्याचे जे सत्ताधारी आहेत त्यांच्या विरोधातल्या प्रतिक्रिया आहेत. मात्र मनसे नेत्यांना काय वाट? ठाकरेंच्या नेत्यांना काय वाटत ते आपण जाणून घेतो. आपल्या बरोबर अविनाशजी जाधव आहेत. सर, गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा तर सुरू होती की राष्ट्र ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार. आता असं एकत्रित पणे हे मोर्चा काढणार, एकत्र येणार हे निश्चित झालेल आहे. काय तुमची प्रतिक्रिया, तुमचा कसा पाठिंबा असेल? मला असं वाटत की आताचा जो विषय आहे तो महाराष्ट्रातल्या, महाराष्ट्राच्या हिताचा आहे, मराठी माणसाच्या हिताचा आहे. कारण ज्या पद्धतीने सरकार सक्ती लागू करते आणि त्याच्यावर संपूर्ण महाराष्ट्र जर तुम्ही पहाल तर लोकांमध्ये प्रचंड. असंतोष आहे, मराठी कलाकारांमध्ये असंतोष आहे, मराठी साहित्यिकांमध्ये असंतोष आहेत, पालकांमध्ये असंतोष आहे आणि हा सगळा असंतोष हा आता रस्त्यावर येण्याची वेळ आलेली आहे. मी नेहमी म्हणायचो की जेव्हा मराठी माणसासाठी वेळ येईल त्यावेळेला सगळ्यात पहिलं जर पाऊल कोण पुढे टाकेल तर ते सन्माननीय राजसाहेब असतील. काल सन्माननीय राजसाहेबांनी स्वतः संजय राऊतांना फोन केला आणि मराठी माणसाच्या हितासाठी, मराठी भाषेसाठी आपण एकत्र आलं पाहिजे अशी भूमिका घेतली आणि त्यांनी देखील सकारात्मक. भूमिका दिली सो येणारी पाच तारखेचा मोर्चा मला असं वाटत की महाराष्ट्रातला हा सगळ्यात मोर्चा मोठा मोर्चा असेल आणि याचा अनुकरण इतर राज्य देखील करतील काही वेळ ठिकाण आणि असे काही अजून काही हे झाले का ठरलेले आहे का किंवा कुठे बस त्याच्या आधी एखादी मिटिंग पण होणं गरजेच आहे दोन नेत्यांच्या दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये दोनच पक्ष कशाला नाही इतर सगळे पक्ष आम्ही म्हटलेले आहेत अनेक प्रादेशिक पक्ष असतील संस्था असतील अनेक कलाकार असतील या सगळ्यांनाच घेऊन आमची एक बैठक होईल आणि मला असं वाटत की आमच वेळ आणि तारीख ठरलेली पाच तारखेला आम्ही गिरगाव सोपाटी ते आझाद मैदान असा आमचा मोर्चा निघणार आहे. आमच्याकडन जी तयारीच जे बेसिक हे आहे त्याची सुरुवात झालेली आहे. काल मला अनेक कलाकारांचे फोन होते साहित्यिकांचे फोन होते यांनी म्हटलं की आम्ही येणार राज साहेबांच्या आव्हानाला आम्ही प्रतिसाद देणार आणि या मोर्च्यामध्ये सहभागी होणार अनेक डॉक्टर्स मी तुम्हाला ठाण्यातले एक डॉक्टर आहेत अतिशय मोठे डॉक्टर त्यांचा मला कॉल आला आणि मला पाणी किती लागणार आहे सांग पाणी मी देणार माझ्याकडन. जर अशा प्रकारे मराठी माणसाचा जर रिस्पॉन्स असेल तर मला अस वाटत की अजून पुढच्या आठ दिवसात अनेक गोष्टी घडतील महत्त्वाच आहे की दोन नेते एकत्र येणार आहेत मग या दोन नेत्यांच्या आता जर या मराठी शक्तीच्या संदर्भात एकत्र येत असतील तर निवडणुकांकडे आम्ही बघतोय निवडणुकांकडे सगळं महाराष्ट्र बघतोय निवडणुकांच्या बाबतीत असं काही असेल किंवा होईल काय वाटत मला अस वाटत की तुम्ही या मोर्चाला निवडणुकीच्या चश्म्यातन पाहू नका हा मोर्चा महाराष्ट्रातल्या किंवा देशभरातल्या मराठी माणसांसाठी अतिशय मराठीवर प्रेम करणारी लोकं एकत्र या मोर्च्यात जमणार आहे आणि एकदा कळूत द्या देशाला की महाराष्ट्रात महाराष्ट्रातला मराठी माणूस काय करू शकतो. बर काल दादा भुसे येऊन गेले होते त्यांनी राजठाकरांची भेट घेतली त्यांनी काय नेमक त्या भेटीमध्ये झालं होतं कारण की त्यांची शिष्टाही कमी पडली का त्यांचं समजावणं कमी पडलं का? कालच्या पत्रकार परिषदेमध्ये देखील काल त्यांनी अनेक पत्रकारांच्या उत्तरांना दे देताने देखील त्यांचा थोडसं घाई गडबड झाली होती. काय वाटतं कालच्या बैठकीमध्ये नेमकं काय झालं? मी काल त्या बैठकीत उपस्थित होतो आणि साहेब जे मांडत होते, जे मुद्दे साहेबांकडन येत होते, त्याची उत्तर त्यांच्याकडे नव्हती, त्यांचा एक पॅटर्न होता आणि तोच पॅटर्न ते सतत सतत आमच्या समोर आणत होते, स्कोरिंग सब्जेक्टचा विषय असेल किंवा जम्मू काश्मीर मध्ये पहिली ते दुसरी किंवा दुसरी ते तिसरीला ते लाग जम्मू काश्मीर मध्ये चालू आहे, गुजरात मध्ये काय दे मला सांगा ना तुम्ही जम्मू काश्मीरच कशाला उदाहरण देता 35 राज्य आहेत त्यातल्या दोन राज्यांनी केलं म्हणून आम्ही करायचं का? आम्ही कडवट मराठी भाषेची लोक असलेला हे महाराष्ट्र आहे. त्यामुळे तुम्ही आम्हाला आमच्यावर हे लाडू शकणार नाही आणि त्यांच्या बरोबर जे कोणी आहेस ऑफिसर वगैरे अधिकारी आले होते साहेबांनी त्यांना विचारलं तू पहिली ते पाचवी कशा शिकलास तो म्हणाला मी मराठी शिकलो जर तू मराठी शिकलास तर पुढची पिढी जर तुला हिंदी त्यानंतर आलीच ना तू एवढ्या मोठ्या उंच पोस्टवर गेलास ना तो तू अपेक्षा का अशी का अपेक्षा करतो की ते खालच्या जमणार नाहीये आमचा महाराष्ट्रातला डीएनए हा अतिशय उच्च दर्जाचा आहे आणि त्याच्यामुळे. आतापर्यंत महाराष्ट्राने जे काही दिलंय ते खूप मोठ आहे त्यामुळे तू आता आम्हाला सांगू नकोस आता जर आमच्या मुलांना या सगळ्या गोष्टी शिकवल्या गेल्या नाही तर उद्या मुल आमची शिकणार नाही मला असं वाटत की सन्माननीय राज साहेबांनी जो काही समाचार घेतलाय तो त्यांच्या आयुष्यात कधीही कोणी घेतला नसेल असा समाचार सन्माननीय राज साहेबांनी घेतला. खरं तर राज साहेबां समोर येताना अभ्यास करून येतील अशी अपेक्षा होती. पण त्यातला एकही जण अभ्यास करून आला नव्हता. जे काही भारतीय जनताच परिपत्रक होतं तेच पाठ करून आले होते आणि तेच आम्हाला ते सांगत होते. अनेक लोक विरोध देखील करतात सारखे व्यक्ती त्यांनी आतापासूनच मुंबई सीपीना पत्र लिहिलेला आहे.


















