एक्स्प्लोर
Arvind Sawant on Invitation : कार्यक्रमपत्रिकेत नाव नाही, अरविंद सावंत यांनी व्यक्त केली नाराजी
Arvind Sawant on Invitation : कार्यक्रमपत्रिकेत नाव नाही, अरविंद सावंत यांनी व्यक्त केली नाराजी
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमाआधीच विरोधक नाराज. मुंबईतील विरोधी पक्षातील खासदार, आमदाराचे निमंत्रण पत्रिकेवर नाव नसल्याने नाराजी.
शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी निमंत्रण द्यायला आलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना विचारला जाब. ‘माजू नका, काळ बदलतो’ असं सावंत म्हणाले.
खासदार अरविंद सावंत यांनी अधिकाऱ्यांना झापले. खासदार अरविंद सावंत, खासदार संजय राऊत, खासदार अनिल देसाई यांचं निमंत्रण पत्रिकेत नाव नसल्यानं शिवसेना ठाकरे गटात नाराजी.
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
महाराष्ट्र
क्रिकेट
क्राईम

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















