एक्स्प्लोर
Dadar : कलात्मकता आणि संस्कृतीचा अनोखा संगम, छत्रपती शिवाजी महाराज पार्क आर्ट फेस्टिवल 2022
छत्रपती शिवाजी महाराज पार्क आर्ट फेस्टिवल 14 ते 16 जानेवारी या कालावधीत होणार आहे. या कलामहोत्सवात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. यात नामांकित कला संस्थांच्या विद्यार्थ्यांच्या सहयोगाने विविध सामाजिक संकल्पनांवर आधारित ‘कलाशिल्प सादरीकरण’ केले जाणार आहे. तसेच खवय्यांसाठी खाद्यमहोत्सवाची पर्वणी असणार आहे. या कला महोत्सवाची अधिकृत घोषणा राज्याचे पर्यावरण आणि राजशिष्टचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली.
मुंबई
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
महाराष्ट्र
भविष्य
भविष्य

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















