एक्स्प्लोर
APMC Election | नवी मुंबई एपीएमसी निवडणूक : आघाडी विरुद्ध भाजप थेट लढत | ABP Majha
नवी मुंबई एपीएमसीसाठी आज निवडणूक होत आहे. सकाळी आठपासून मतदानाला सुरुवात झालीय. महाविकास आघाडी विरुध्द भाजप अशी थेट लढत आहे. मुंबई वगळता सहा महसूल विभागांत ही निवडणूक होत आहे. आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू राहील. दोन मार्चला मतमोजणी होणार आहे. मुंबई एपीएमसी संचालकपदाच्या एकूण 18 जागांसाठी ही लढत होत आहे. यात आता 58 उमेदवार रिंगणात उतरले आहेत.
मुंबई
Raj Thackeray Garjan Morcha Speech : SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, राज ठाकरे कडाडले
बाळासाहेब थोरात पुढे, राज आणि उद्धव ठाकरे मागच्या सीटवर; तिन्ही नेते एकाच गाडीत बसले तेव्हा...VIDEO
Sanjay Raut and Tukaram Mundhe: एफडीए अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा खळबळजनक आरोप,संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Lalbaug Cha Raja Visarjan : लालबाग राजाच्या विसर्जनाला यंदाही विलंब होणार?
नको पुन्हा जाऊ आत्ता, अजून थोडासा थांब ना...; लालबागचा राजा मुख्य प्रवेशद्वारावर आला तेव्हा..., 20 मिनिटांचा VIDEO
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
महाराष्ट्र
क्राईम





















