एक्स्प्लोर
आरे वसाहतीमध्ये आणखी एक बिबट्या जेरबंद
शुक्रवारी सकाळी पिंजऱ्यात अडकलेला बिबट्या हा संशयित दहशत माजवणार बिबट्या नाही. ताब्यात असणाऱ्या मादी बिबट्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे. तर वनविभागाकडून संशयित दहशत माजवणाऱ्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरुच राहणार असल्याची प्रधान मुख्य वन संरक्षक (वन्यजीव) सुनिल लिमये यांनी ही माहिती दिली.
मुंबई
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















