एक्स्प्लोर
Anil Desai On Aaditya Thackeray Speech : दसरा मेळाव्यात आदित्य ठाकरे पहिल्यांदा भाषण करणार
Anil Desai On Aaditya Thackeray Speech : दसरा मेळाव्यात आदित्य ठाकरे पहिल्यांदा भाषण करणार
Dasara Melava: शिवसेना ठाकरे गटाचा दसरा मेळावा कसा असेल ?
- ठाकरेंचा दसरा मेळावा हा दरवर्षीप्रमाणे एक प्रकारे पारंपारिक सोहळा असेल
- शिवतीर्थावर येणाऱ्या साधारण हजार कार्यकर्त्यांसाठी खुर्च्या टाकण्यात येतील
- शिवाजी पार्क मैदानाबाहेर सुद्धा एलईडी लावण्यात येतील जेणेकरून शिवाजी पार्कवर सुरू असलेली भाषण ऐकता येतील
- सुरुवातीला शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांची भाषणे होतील
- प्रथेप्रमाणे शिवतीर्थावर शस्त्रपूजन सोने वाटप आणि रावण दहन होऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भाषणांना सुरुवात होईल
- आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दसरा मेळाव्यात शिवसेना ठाकरे गटाकडून रणशिंग फुंकले जाईल
- आगामी विधानसभा निवडणूक, सध्याची राजकीय परिस्थिती, राज्यातील महिला सुरक्षा, हिंदूत्व, राज्य सरकारच्या योजना आणि निर्णय, राज्यातील प्रकल्प या सगळ्या संदर्भात मुद्दे उद्धव ठाकरे आजच्या भाषणात घेण्याची शक्यता आहे.
मुंबई
Sanjay Raut PC : शरद पवार गट चर्चेलाच तयार नाही, मग सुनेत्रा पवार विलीनीकरण कोणासोबत करणार?
Ravindra Dhangekar Pune : राणा सूर्यवंशी मोकाट, रवींद्र धंगेकर यांचे थेट मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप
Uddhav Thackeray Speech Mumbai : 'हास्यरेषा' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरेंची फटकेबाजी
Sanjay Raut On BJP : महाराष्ट्रात बॅलेटवर निवडणुका झाल्या, तुम्ही हारला आहात! राऊतांनी सुनावलं
Mumbai Local CR : ठाणे भांडूपदरम्यान सिग्नल यंत्रनेत बिघाड, मध्य रेल्वे 2 तासांपासून विस्कळीत
आणखी पाहा





















