एक्स्प्लोर
Andheri Gokhale Pool : अंधेरीतील गोखले पूल वाहतुकीसाठी बंद,पर्यायी 6 मार्गाची व्यवस्था : ABP Majha
मुंबईत अंधेरी इथे पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा गोखले पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय.. धोकादायक असल्यामुळे मुंबई महापालिकेने हा पूल बंद करण्याचं पत्र वाहतूक पोलिसांना दिलं होतं. पश्चिम द्रुतगती मार्गाला जोडणारा हा पूल आहे.. पूल वाहतुकीसाठी बंद झाल्याने या ठिकाणी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.. पर्यायी वाहतुकीसाठी सहा मार्गांची व्यवस्था करण्यात आलीय.. पुनर्बांधणीसाठी हा पूल किमान दोन वर्षे सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी सुचवलेल्या पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन पालिकेनं केलं
मुंबई
Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से
Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा
Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
बीड
लाईफस्टाईल
राजकारण

प्रशांत बढे, एबीपी माझा
Opinion





















