Andheri Gokhale Bridge : अंधेरीतील गोखले रेल्वे उड्डाणपुलाचा पहिला गर्डर बसवला
Andheri Gokhale Bridge : अंधेरीतील गोखले रेल्वे उड्डाणपुलाचा पहिला गर्डर बसवला
मुंबईच्या पश्चिम उपनगरातील अंधेरीतील एक महत्त्वाचा पूर्व-पश्चिमेला जोडणारा गोखले पूलाचा मुंबई महानगरपालिकेच्या काही दिवसापूर्वी मध्यरात्री गोखले पुलाच्या गर्डर्सची ट्रायल रन यशस्वी झाल्यामुळे २ आणि ३ डिसेंबरच्या मध्यरात्रीनंतर १२. ४५ वाजता ते पहाटे ४.४५ मिनिटाच्या कालावधीत रेल्वे भागात गर्डर स्थापित करण्यासाठी विशेष चार तासांचा मेगाब्लॉक आज घेण्यात आलेला आहे. आणि आज अंधेरीकरांचा महत्त्वाचा पूर्व-पश्चिमेला जोडणारा गोखले पूलाचा गर्डर सक्सेसफुली लॉन्च करण्यात आले असून मोठा उत्साहाने फटाक्याची आतिशबाजी करुन अधिकारी आणि कर्मचारी यांनी मोठ्या उत्साहात जय श्रीराम चे नारे देऊन एकमेकांना अभिनंदन केले.






















