एक्स्प्लोर
Anand Shinde on Thackeray Dasara Melawa : ठाकरेंच्या दसरा मेळाव्यात आनंद शिंदेंचे सूर
यंदाच्या दसरा मेळाव्याला ठाकरे गटाच नवं गाणं येणार असल्याची माहिती मिळतेय. गायक आनंद शिंदेच्या आवाजात ठाकरे गटाच गाणं शिवतीर्थावर वाजणार असल्याचं कळतंय.नुकतीच उद्धव ठाकरे आणि आनंद शिंदे या दोघांची भेट झाली आणि या भेटीत गाण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. या गाण्याची खासियत म्हणजे या गाण्यातून शिंदे गटाला गाण्यातून लक्ष केल्याची सूत्रांची माहिती आहे. लवकरच हे गाणं सोशल मिडियात प्रसिद्ध झालेलं बघायला मिळेल
मुंबई
Ravindra Dhangekar Pune : राणा सूर्यवंशी मोकाट, रवींद्र धंगेकर यांचे थेट मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप
Uddhav Thackeray Speech Mumbai : 'हास्यरेषा' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरेंची फटकेबाजी
Sanjay Raut On BJP : महाराष्ट्रात बॅलेटवर निवडणुका झाल्या, तुम्ही हारला आहात! राऊतांनी सुनावलं
Mumbai Local CR : ठाणे भांडूपदरम्यान सिग्नल यंत्रनेत बिघाड, मध्य रेल्वे 2 तासांपासून विस्कळीत
Sanjay Raut Mumbai : 500 कोटी गेले कुठे? संजय राऊत यांचा मोठा गौप्यस्फोट काय ?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
अमरावती
राजकारण






















