एक्स्प्लोर
Amruta Fadnavis on Traffic jam Divorce : अमृता फडणवीस यांच्या वक्तव्यावर विरोधकांची टिका ABP Majha
देवेंद्र फडणवीसांप्रमाणेच त्यांच्या पत्नी अमृता या ठाकरे सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही... मुंबईतल्या वाहतूक कोंडीवरुन सरकारवर टीकास्त्र डागताना अमृता फडणवीसांनी एक धक्कादायक दावा केलाय. मुंबईतल्या ट्रॅफिक जामममुळं अनेक जोडप्यांचे घटस्फोट होतात असा दावा अमृता फडणवीस यांनी केलाय. भाजपनं आयोजित केलेल्या कॅन्सरमुक्त अभियानाचा आज अमृता फडणवीसांच्या हस्ते शुभारंभ झाला. कार्यक्रमापूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना अमृता फडणवीसांनी मुंबईकरांच्या समस्येबद्दल बोलताना ट्रॅफिक जाम आणि घटस्फोटाचं नातं जोडलंय.
मुंबई
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion





















