एक्स्प्लोर
Road Work | अतिक्रमणं वाचवण्यासाठी अंबरनाथमध्ये रस्ता वळवण्याचा घाट? | ABP Majha
अतिक्रमणं वाचवण्यासाठी चक्क रस्ताचं काम रखडल्याचा प्रकार अंबरनाथमध्ये समोर आलाय.. यामुळे रस्त्याचं काम मात्र थांबलं असून नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय.. अंबरनाथ शहरातून एमआयडीसीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याचं रुंदीकरण आणि काँक्रीटीकरण सध्या सुरु आहे.. 55 कोटी रुपये खर्चुन एमएमआरडीएच्या मार्फत हे काम केलं जातंय.. या रस्त्यात अडसर ठरणारी शिवाजीनगर परिसरातील दुकानं तोडणं गरजेचं असून पालिकेनं निष्कासनाची कारवाई करणं अपेक्षित आहे.. मात्र पालिका निवडणूक तोंडावर असल्यानं पालिकेकडून अतिक्रमणं तोडायला चालढकल केल्याचा आरोप आहे.. अर्धा रस्ता खोदल्यामुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. स्थानिकांनीही रखडलेल्या या कामाबाबत नाराजी व्यक्त केली असून मनसेनंही आंदोलनाचा इशारा दिलाय.
मुंबई
SSC HSC Hall Ticket : १०-१२ बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकीटावर जात प्रवर्ग, अनेकांकडून आश्चर्य व्यक्त
Saif Ali Khan Update : 35 पथकं, 10-12 जण ताब्यात! सैफच्या हल्लेखोराचा शोध कुठवर?
Devendra Fadnavis : मुंबईकरांना सर्व ट्रान्सपोर्टेशन सिस्टम 1 प्लॅटफॉर्मवर 1 तिकीटावर वापरता येईल
Aditi Tatkare on Ladki Bahin : लाडक्या बहिणींचे पैसे माघारी जाणार? जाणून घ्या एक-एक डिटेल
Praful Patel Shirdi : धनंजय मुंडेंचा राजीनामा ते भुजबळांची नाराजी; प्रफुल पटेल भरभरुन बोलले
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
करमणूक
कोल्हापूर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement