एक्स्प्लोर
Alibaug Pen Traffic : अलिबागकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांची रांग,सलग सुट्ट्यांमुळे वाहनांची गर्दी
सलग सुट्ट्या आणि विकेंडमुळे रायगडमध्ये प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळतंय.. अलिबागकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांची प्रचंड गर्दी झालीय... पेण-अलिबाग मार्गावरील पोयनाडनजीक वाहनांची लांबच लांब रांगलीतय.. तसंच पेझारी शहाबाज दरम्यानही सुमारे दीड किलोमीटरपर्यंत वाहनांची रांग लागल्याचं चित्र पाहायला मिळतंय...
मुंबई
बॉलिवूडमधली पहिली सुपारी ते टायगर श्रॉफवर गोळीबार, VIDEO
Raj Thackeray Garjan Morcha Speech : SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, राज ठाकरे कडाडले
बाळासाहेब थोरात पुढे, राज आणि उद्धव ठाकरे मागच्या सीटवर; तिन्ही नेते एकाच गाडीत बसले तेव्हा...VIDEO
Sanjay Raut and Tukaram Mundhe: एफडीए अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा खळबळजनक आरोप,संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Lalbaug Cha Raja Visarjan : लालबाग राजाच्या विसर्जनाला यंदाही विलंब होणार?
आणखी पाहा





















