एक्स्प्लोर
AJit Pawar Letter : शंभर दिवस पूर्ण, अजित पवार यांचं जनतेसाठी खास पत्र
सरकारमध्ये शंभर दिवस पूर्ण झाल्यानं अजित पवार यांनी जनतेसाठी पत्र लिहलंय.... पत्रात त्यांनी स्वतःचा राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष असा उल्लेख केलाय... पत्रात सरकारमध्ये सामिल होण्यामागच्या भूमिकेचा उल्लेखही केलाय... यशवंतराव चव्हाणांचा वारंवार उल्लेख केलाय. मात्र शरद पवारांचं या पत्रात नावही घेण्यात आलेलं नाही.
Tags :
Ajit Pawarमुंबई
Sachin Ahir Special Report : सचिन अहिर शिंदेंच्या शिवसेनेत, ठाकरे पिता-पुत्रांना धक्का
Anandache Paan : 'खोचक रेषा' या पुस्तकाच्या निमित्ताने लेखक अभिमन्यू कुलकर्णी यांच्यासोबत गप्पा
Raj Thackeray speech : ठाकरेंचे खासदार शिंदेंसोबत का गेले, सर्वात मोठा दावा, UNCUT SPEECH
Sushma Andhare On Krishna Ashtikar : कृष्णा आष्टीकर तू उद्धव ठाकरेंसोबत असशील तर उद्या बापाचं पिंडदान करुन दाखव- सुषमा अंधारे
Shiv Sena UBT Operational Friction: उबाठाचे तेच पाच खासदार, उद्धव ठाकरेंच्या बैठकीला अनुपस्थिती, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
आणखी पाहा






















