एक्स्प्लोर
Ajit Pawar Full PC : पूरग्रस्तांना मदत करण्याऐवजी मुख्यमंत्री सत्कार स्वीकारत फिरतायत, शिंदेंना टोला
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टीकेचं लक्ष्य केलं. पूरग्रस्तांना मदत करण्याऐवजी मुख्यमंत्री सत्कार स्वीकारत फिरतायत, अशी टीका अजित पवार यांनी केली. औरंगाबादमध्ये रात्री उशिरा स्पीकरवरून भाषण करून नियम मोडल्याबद्दलही त्यांनी मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडलं. मुख्यमंत्र्यांनी आवर घालावा असं अजित पवार म्हणालेत.
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















