एक्स्प्लोर
Aditya Thackeray on Eknath Shinde : शिंदेंच्या कंत्राटदाराला कंत्राट देण्यासाठी सरकारकडून दबाव
मुंबईतील रस्त्यांची आणि उड्डाणपुलांची कामे गेल्या दोन आठवड्यांपेक्षा अधिक काळ बंद आहेत. नियमित पुरवठादारांकडून खडी पुरवठ्याच्या अभावामुळं ही काम बंद असल्याचं सांगून आदित्य ठाकरेंनी मुंबई महापालिका प्रशासनाला सवाल केला आहे. मुख्यमंत्र्यांचा खडी पुरवठ्याच्या कंत्राटामध्ये हस्तक्षेप असल्याचा आणि मुख्यमंत्र्यांच्या कंत्राटदारालाच कंत्राट द्यावं असा दबाव शिंदे सरकारकडून येत असल्याचा आरोप आदित्य यांनी केला आहे. एप्रिल संपत आला तरी कामं सुरू झालेली नाहीत, पावसाळा सुरू होण्याआधी ही कामं पूर्ण होणार नाहीत असंही ते म्हणाले
मुंबई
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
क्राईम
महाराष्ट्र
भविष्य

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















