एक्स्प्लोर
Sameer Wankhede : समीर वानखेडे प्रकरणात मुंबई पोलिसांची एन्ट्री ? ACP दर्जाचे अधिकारी चौकशी करणार
पंच प्रभाकर साईल यांच्या गौप्यस्फोटानंतर एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. काल दिल्लीतील एनसीबीच्या मुख्यालयात समीर वानखेडेंची जवळपास दीड तास चौकशी झाल्याचं कळतंय. तर आज एनसीबीच्या दक्षता समितीकडून समीर वानखेडेंची चौकशी होण्याची शक्यता आहे. ज्ञानेश्वर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेली त्रिसदस्यीय समिती समीर वानखेडेंची चौकशी करणार आहे. तर दुसरीकडे प्रभाकर साईल यांना देखील एनसीबीच्या दक्षता समितीनं चौकशीसाठी समन्स बजावलं आहे. प्रभाकर यांना दुपारी १२ वाजता एनसीबीच्या मुंबई कार्यालयात हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्यात.
Tags :
Drugs Nawab Malik Shahrukh Khan Wankhede Sameer Wankhede Ananya Pandey Aryan Khan Cruise Drugs Case Aryan Khan News Kiran Gosavi Cruise Drugs Aryan Khan Bail Hearing Aryan Khan Bail Aryan Khan Bail Plea Aryan Case Aryan Khan Update Aryan Khan Case Samir Wankhede Aryan Khan Hearing Aryan Khan Latest Prabhakar Sail Aryan Khan Bombay High Court Aryan Khan High Court Hearing Aryan Khan Bail Today Aryan Khan High Court Aryan Khanमुंबई
मारहाण करणारी मुलं कुठून आली? कुर्ल्यातील 'त्या' मदरशाचा रियालिटी चेक
Sanjay Raut : प्रकाश आबिटकर हे देखील त्यावेळी परत येऊ इच्छित होते, संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
Sanjay Raut Pc :पत्नीच्या नावे आदिवासींच्या जमिनींची खरेदी, संजय राऊतांचा नार्वेकरांवर खळबळजनक आरोप
पैसे मागितले, काही उर्दुमध्ये बोलत होते; कुर्ला तरुण-तरुणी मारहाण प्रकरणावर प्रत्यक्षदर्शी महिलेची धक्कादायक माहिती, VIDEO
Kurla Phoenix Mall Garden : कुर्ल्यात जिथे तरुण-तरुणीला मारहण, तिथलं हादरवणारं वास्तव
आणखी पाहा





















