एक्स्प्लोर
Advertisement
Mumbai Cruise Raid : आर्यन खानच्या वाहन चालकाला NCB कडून समन्स; ड्रग्ज प्रकरणात होणार चौकशी
क्रूझ ड्रग्स प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. याचा अर्थ आर्यन खानला सध्या तुरुंगात राहावे लागेल. आर्यनसोबत अरबाज खान आणि मुनमुन धेमेचा यांचाही जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. यात आता अजून एका व्यक्ती भर होण्याची शक्यता आहे कारण NCB ने आता आर्यन खानच्या वाहनचालकाला समन्स बजावला आहे. त्यामळे आता त्याची ही या ड्रग्स प्रकरणात चौकशी होणार असल्याचे वृत्त आहे.
मुंबई
MIDC Manhole Death Special Report : धोधो पावसात मॅनहोलने घेतला बळी, जबाबदार कोण?
Mumbai Rain Update | मुंबईत मुसळधार पावसाची हजेरी, मध्ये रेल्वे ठप्प ABP Majha
मुंबईत जोरदार, अंधेरीजवळील वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वाहतूक कोंडी ABP Majha
Mumbai Rain School Holiday : मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर, दीपक केसरकरांची माहिती
VIDEO : अक्षयच्या एन्काऊंटरवरून उच्च न्यायालयाकडून प्रश्नांची 'फायरिंग'
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
शेत-शिवार
पुणे
नाशिक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement