एक्स्प्लोर
Aaditya Thackeray : आम्ही जांबोरीच्या दहिहंडीसाठी परवागी मागीतलीच नव्हती : Worli Dahihandi 2022
सगळीकडे दही हंडीचा उत्साह चांगला आहे. मी अनेक ठिकाणी फिरणार आहे. या दही हंडी महोत्सवाची एक वेगळीच मजा असल्याचे शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी सांगितले. वरळीतील जांबोरी मैदानाच्या (Jambori Maidan) बाबातीत देखील आदित्य ठाकरेंना यावेळी प्रश्न विचारण्यात आला. यावेळी त्यांनी सांगितलं की, मला या पोरकट राजकारणात जायचं नाही. दही हंडीसाठी जांबोरी मैदान मिळावं यासाठी आम्ही अॅप्लायच केले नव्हते. आज आनंदाचा दिवस आहे. सर्वांनी तो उत्साहत साजरा करावा असेही ठाकरे म्हणाले.
मुंबई
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















