एक्स्प्लोर
Aaditya Thackeray on Politics : राज्यात घाणेरडं राजकारण सुरुये, लोकांना पटणार नाही : आदित्य ठाकरे
आमदार आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे. राक्षसी महत्त्वाकांक्षेपोटी शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न होत आहे. वार करायचे असतील तर समोरुन या, असं आव्हान आमदार आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटाला दिला. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर आदित्य ठाकरे यांनी पहिली मुलाखत एबीपी माझाला दिली. यावेळी त्यांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला.
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















