एक्स्प्लोर
Ghatkopar Pipeline Burst : घाटकोपरमध्ये जलवाहिनी फुटली, रस्त्याला नदीचे स्वरूप
पावसाळ्यात मुंबईत पाणी साचणं ही सामान्य गोष्ट आहे... मात्र ऐन हिवाळ्यात मुंबईतील
घाटकोपरमध्ये केवळ पाणीचं साचलं नव्हतं तर अक्षरश: पूरपरिस्थिती निर्माण झाल्याचं पहायला मिळालं.. घाटकोपरमधील असल्फा विभागात ब्रिटीशकालीन जलवाहिनी फुटल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली होती... पाण्याचा प्रवाह एवढा भीषण होता की त्यात दुचाकींसह आसपासच्या घरातील आणि दुकानातील साहित्य वाहून गेलंय..
मुंबई
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
शिक्षण
भविष्य

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















