एक्स्प्लोर
मुंबई महापालिकेच्या शाळा सुरू होऊनही 10 हजार विद्यार्थी शाळांपासून वंचित, 25 शाळा अजूनही कोविड सेंटर
मुंबई महापालिकेच्या हद्दीत शाळा सुरू होऊन 10 दिवस होऊनही अद्याप 10 हजार विद्यार्थी शाळांपासून वंचित आहेत. पालिकेच्या 25 शाळांचा अजूनही कोविड सेंटर आणि लसीकरण केंद्र म्हणून वापर होत असल्यानं विद्यार्थी अजूनही शाळांपासून दूर आहेत. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत या शाळा जिल्हा कोविड सेंटरच्या वापरासाठी देण्यात आल्या होत्या. मात्र आता अशा शाळा पूर्णपणे निर्जंतुकीकरण करून शैक्षणिक वातावरण निर्माण करून त्या शाळा सुरू करण्यात याव्यात अशा सूचना शिक्षण विभागानं दिल्या आहेत.
मुंबई
Madhukar Pandye : मीरा भाईंदर मोर्चावरुन पोलीस आयुक्त मधुकर पांडे EXCLUSIVE
Miraroad MNS Morcha Public Reaction : चहा, चर्चा, मनसेचा मोर्चा; मीरारोडच्या नागरिकांच्या मनात काय?
Sanjay Gaikwad : 'निकृष्ट दर्जाचे अन्न देत असल्यानं, कंत्राट रद्द करण्याची मागणी करणार'
Ambernath : अंबरनाथ लिफ्टमध्ये मुलाला मारहाण, सीसीटीव्ही फुटेज समोर
Ambernath : अंबरनाथ लिफ्टमध्ये मुलाला मारहाण, सीसीटीव्ही फुटेज समोर
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
अकोला
विश्व
महाराष्ट्र
पालघर
Advertisement
Advertisement




















