एक्स्प्लोर
#MukeshAmbani अंबानींना धमकावण्यासाठी घराबाहेर स्फोटकं? पोलीस तपासात आतापर्यंत काय समोर आलं?
भारतातील सर्वाधिक श्रीमंत उद्योजक आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली जीप आढळल्याने खळबळ उडाली आहे. मुंबईतील अँटिलिया या निवासस्थानाजवळ जिलेटिनचा साठा सापडला. मुंबई पोलीस, फॉरेन्सिक टीम, आणि श्वानपथकं घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरु आहे. या स्फोटकांसह एक चिठ्ठीही सापडली असून त्यामधून घातपाताची धमकी दिल्याचं समजतं. पोलीस आणि तपास यंत्रणांकडून सीसीटीव्ही फूटेज तपासण्याचं काम सुरु आहे.
Tags :
Suspicious Vehicle Found Mukesh Ambani House Mukesh Ambani House Bomb Mukesh Ambani House In Mumbai Mukesh Ambani Residence Mukesh Ambani Security Mumbai Mukesh Ambani News PRO Suspicious Vehicle Bomb Threat Mukesh Ambani House Mukesh Ambani Antilla Security Mukesh Ambani Gelatin Sticks Bomb Squad Mukesh Ambani Residence Antilia Maharashtra Home Minister Anil Deshmukh Mukesh Ambani Reliance Industries Mumbai Police Mumbai Newsराजकारण
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
क्रिकेट
महाराष्ट्र

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















